शाहूनगर येथून कमरेला गावठी कट्टा लावून उभ्या असलेल्या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली अटक
Beed, Beed | Jun 13, 2025
कमरेला गावठी कट्टा लावून उभा असलेल्या इसमास स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची कारवाई, बीड शहरातील शाहू नगर...