चंद्रपूर वीस वर्षानंतर लोकमान्य विद्यालयाच्या एका वर्गातील विद्यार्थ्यांचा भावनिक पुनर्मिलन समारंभ आज चार नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान एका निवडक स्थळी झाला व्हाट्सअप ग्रुप मधील शेकडो मित्रांमधून वीस जणांनी आपल्या नोकरी व्यवसायाला एक दिवसांचा विराम देऊन या समारंभात सहभाग घेतला यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला अनेक युवक मित्रांनी कौटुंबिक सुखदुःखांच्या प्रसंगाचे कथन करण्यात आले