इंदापूर: शेतकऱ्यांच्या पिकाच मोठं नुकसान | कृषिमंत्री भरणे यांची मोठी माहिती
Indapur, Pune | Sep 16, 2025 इंदापूर तालुक्यामध्ये रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतीचे व घरांचे नुकसान झाले आहे. त्याबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सणसर या ठिकाणी भेट दिली.ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून कृषी विभाग व महसूल विभागाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे.