मावळ: आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आई एकवीरा देवीच्या मंदिरामध्ये अभिषेक
Mawal, Pune | Oct 20, 2025 मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या मंदिरामध्ये श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. आमदार सुनील शेळके यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी यावेळी देवीला साकडे करण्यात आले.