हिंगणघाट: नंदोरी येथील बैंक ऑफ महाराष्ट्र शाखेने २० शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास केली टाळाटाळ; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
Hinganghat, Wardha | Sep 4, 2025
नंदोरी येथील बैंक ऑफ महाराष्ट्र शाखेने २० शेतकऱ्यांना अद्यापही बॅकडून पिक कर्ज दिले नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी...