गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी भोंगे, लॉऊडस्पीकर काढून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन
Gondiya, Gondia | Aug 21, 2025
गोंदिया जिल्हयातील ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजनाचे अनुषंगाने सध्या गोंदिया पोलीस दलाकडून धार्मिक स्थळ व...