नांदेड: पहेलवान टि हाऊसजवळ मिलिंद नगरमध्ये 25 वर्षीय तरूणाचा खुन; गोळी मारली की दगडी फरशीने ठेचुन केली हत्या,पोलीसांचा तपास सुरू
Nanded, Nanded | Nov 27, 2025 नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज सायंकाळी सुमारे पाच ते साडेपाच वाजताच्या दरम्यान एका 25 वर्षे युवकाची हत्या झाल्याची त्या कार्यकर्तना आज घडली आहे प्रत्यक्षात युवकाचा खून गोळी धारून करण्यात आला की दगडाने किंवा फरशीने ठेचून केला आहे.याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी युवकाचा मृत्यू झाल्याचे मात्र निश्चित झाले आहे.घटनास्थळावर रिकामी पुंगळी सापडली आहे घटनेमागील कारणाबाबत विविध दावे करण्यात येत असून प्रेम प्रसंगामुळे हा प्रकार झाला असावा असाही संशय व्यक्त केला जात आहे.