हिंगोली: सैनिक कल्याण विभागातील लिपिक-टंकलेखक पदासाठी अर्ज भरण्यास 26 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
हिंगोली सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक गट-क ची सरळसेवेची पदे भरण्यासाठी भारताच्या सशस्त्र दलातील व सेवा प्रवेश नियमांच्या अटींची पूर्तता करणाऱ्या फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यासाठी दि. 5 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी 26 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी हिंगोली यांच्याकडून माहिती प्राप्त