सेलू: धपकी येथे तलवार व चाकू हातात घेवून गावात दहशत निर्माण करणाऱ्यास दहेगाव (गो.) पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Seloo, Wardha | Sep 12, 2025
हातात धारदार तलवार व चाकू घेऊन गावकऱ्यांना धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यास दहेगाव पोलिसांनी शस्त्रासह जेरबंद केले. ही...