आमगाव: शिवनी परिसरात बोरवेल मोटार चोरीचा प्रयत्न — ग्रामविकास समितीची तत्पर कारवाई
Amgaon, Gondia | Nov 5, 2025 रात्री अंदाजे ९.०० ते ९.३० वाजेदरम्यान ग्रामपंचायत शिवनी परिसरात काही संशयास्पद हालचाल आढळून आली. ग्रामस्थांनी लक्षपूर्वक पाहणी केली असता, अज्ञात व्यक्ती बोरवेलमधील मोटार व विद्युत वायरिंग चोरी करण्याच्या उद्देशाने शिवनी–किक्रीपार रोडवरील शेत परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले.ग्रामविकास समितीचे सदस्य व गावातील काही कार्यकर्त्यांनी तात्काळ सावधगि