भुसावळ: ईद-ए-मिलादनिमित्त भुसावळात मुस्लिम बांधवांचा उत्साह;रजा टॉवर ते उर्दू शाळेपर्यंत काढला जुलूस
Bhusawal, Jalgaon | Sep 8, 2025
भुसावळ शहरात सोमवारी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुस्लिम बांधवांतर्फे जश्ने ईद-ए-मिलादच्या निमित्ताने भव्य जुलूस...