लाखनी: मानेगाव सडक ते बोरगाव मार्गावर जनावरांची वाहतूक करणारे पिकप पकडले ; ७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Lakhani, Bhandara | Sep 3, 2025
बोलेरो मॅक्स पिकप वाहनात अवैधरित्या जनावरांची वाहतूक केली जात असल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत...