मुर्तीजापूर: जुनी वस्ती परिसरातील नालसापुरा येथे पत्नीची पतीला क्षुल्लक कारणावरून मारहाण; शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
Murtijapur, Akola | Jul 28, 2025
मोहम्मद जुनेद मोहम्मद अयुब वय ३९ वर्षे राहणार नालसापुरा जुनी वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवार २७ जुलै रोजी...