अंगणवाडी केंद्र दिदा मदा येथे सुदृढ मेळघाट अभियान कार्यक्रम व झोनसर्वेक्षण मध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा बद्दल माहित
5.2k views | Amravati, Maharashtra | Nov 3, 2025 दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी अंगणवाडी केंद्र दिदामदा येथे सुदृढ मेळघाट अभियान कार्यक्रम व झोन सर्वेक्षण अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा बद्दल कोरकू भाषेमध्ये सांगण्यात आले