सावनेर: सावनेर येथे विद्यार्थ्यांनी घेतली नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याची शपथ
Savner, Nagpur | Nov 12, 2025 Press note. नगरपरिषद सावनेर सार्वत्रिक निवडणुका 2025, मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम (SVEEP) अंतर्गत. माननीय निवडणूक निर्णय अधिकारी अक्षय पोयाम , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्शिया जुई यांच्या मार्गदर्शनाखाली, संदेश खंडागळे SVEEP नोडल अधिकारी, रोशन धोटे , विनय वाघमारे , मयूर चाफेकर या कर्मचाऱ्यांच्या साह्याने सुभाष हिंदी शाळा नगरपरिषद सावनेर, सुभाष मराठी शाळा नगरपरिषद सावनेर, नगरपरिषद सावनेर हायस्कूल, डॉ. हरिभाऊ आदमाने आर्ट, अँड कॉमर्स कॉलेज, उपस्थित होते