कोरपणा 20 डिसेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता त्या दरम्यान सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र या ठिकाणी परिसरातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनेचे प्रमाणपत्र निशुल्क 38 व्यक्तींना देण्यात आलेत सामान्य नागरिकांचा सेतू केंद्रात लागणारा जो आर्थिक भुदंड आहे. तो कमी झाला असून नागरिकांना शासकीय कार्यालयात होणारा त्रास पासून मुक्ती मिळाली आहे.