जळगाव: विसर्जनाच्या दिवसी गिरणा नदीत वाहून गेलेल्या वाघ नगरातील तरूणाचा मृतदेह पाचव्या दिवशी सावखेडा शिवारात आढळला
Jalgaon, Jalgaon | Sep 10, 2025
जळगाव शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाचा गणपती विसर्जनादरम्यान गिरणा नदीत बुडून वाहून गेल्याची घटना...