रोहा: रायगड जिल्ह्यातील हेदवली महसूल गावात आराखडा बनवण्याचे कामकाज संपन्न
Roha, Raigad | Sep 23, 2025 ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर (ता. रोहा) अंतर्गत हेदवली महसूल गावातील खैरवाडी, मांडवशेत, वाघ्रणवाडी व नंबरवाडी येथे आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत आज मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास आराखडा बनवण्याचे कामकाज पार पडले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी, नोडल अधिकारी, मास्टर ट्रेनर व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.