यवतमाळ: ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श गणेश मंडळ स्पर्धा ; पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली माहिती
Yavatmal, Yavatmal | Aug 25, 2025
गणेश उत्सव हा जनताभिमुख व्हावा या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत सन 2025...