100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ अंतर्गत अकोली बु. व चालबर्डी येथे कीटक शास्त्रीय सर्वेक्षण
6.9k views | Yavatmal, Maharashtra | Mar 13, 2025 यवतमाळ : 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पहापळ अंतर्गत अकोली बु. चालबर्डी येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मेघराज पुराम व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तन्वीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी व आशा कर्मचारी यांचेमार्फत जलद ताप व कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करून आरोग्य शिक्षण देण्यात आले.