बार्शी: ऊसतोड कामगार पुरवतो म्हणत मुकादमाकडून १० लाख रुपयांची फसवणूक; ढोराळेतील शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार
Barshi, Solapur | Aug 25, 2025
ऊसतोड कामगार पुरवण्याचं आमिष दाखवून एका मुकादमाने बार्शी तालुक्यातील एका शेतकऱ्याची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक...