सोयगाव: सावळद बारा येते घरावर वीज पडून मोठे नुकसान
आज दिनांक 2 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता सोयगाव तालुक्यातील सावळद बारा येथे शेतकऱ्यांच्या घरावर अस्मानी वीज पडल्याने घरातील किमती सामान तसेच लाईट फिटिंग जळून मोठे नुकसान झाले आहे मात्र सदरील घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती माध्यमांना मिळाली आहे