सुरगाणा: महाराष्ट्र व गुजरात सीमेवर बेजावड भागात वन्यजीव प्राण्यांची शिकार करणाऱ्या 6 तस्करांना वनविभाग गस्ती पथकाने केली अटक
Surgana, Nashik | Nov 18, 2025 महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सीमारेषेवर झरी बेजावड भागात सागवान लाकडासह वन्यजीव प्राण्यांची शिकार करून तस्करी करणाऱ्या गुजरात राज्यातील 6 तस्करांना वनविभागाच्या गस्ती पथकाने मुद्देमालासह अटक केली असून यामूळे एकच खळबळ उडाली आहे.