निलंगा: हरिजवळगा येथे मनसेचे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तीन दिवसापासून उपोषण
Nilanga, Latur | Sep 20, 2025 हरिजवळगा ता. निलंगा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार यांनी अतिवृष्टी मुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी म्हणून आमरण उपोषणास भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यांच्या मागणीला युवासेनेचा पांठिबा जाहीर केला. व आपण सोडावे अशी विनंती केली असता विनंती त्या प्रसंगी जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी,मनसे नेते संतोष भाऊ नागरगोजे,मनसे जिल्हाध्यक्ष नृसिंह भिकाने.