गोंडपिंपरी: गोवंशाची तस्करी करणारा आरोपी अटक, 12 गोवंशाची तस्करी, गोंडपिपरी पोलिसांची कारवाई
अवैद्य व तस्करी होत असलेल्या गुप्त माहितीनुसार कोणतेही पोलिसांनी करंजी गावात सापडा असून वाहनाची झडती घेतली असता त्यात 12 खतली साठी घेत असलेले गोवंश आढळून आले यावरून पोलिसांनी आरोग्यविरुद्ध गुन्हा दाखल करून बारा गो वंशांची सुटका केली.