तुळजापूर: जळकोट व नळदुर्ग मंडळातील अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे तहसीलदारांना आदेश आमदार राणा पाटील यांची माहिती
Tuljapur, Dharavshiv | Aug 27, 2025
जळकोट आणि नळदुर्ग मंडळातील ३६ गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच तहसीलदारांना तात्काळ पंचनामे...