रेणापूर: आ.कराड यांच्या हस्ते संवाद कार्यालयात शहरमंडल भाजपा किसान मोर्चा, ओबीसी मोर्चाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप
Renapur, Latur | Oct 12, 2025 आज लातूर येथील संवाद कार्यालयात रेणापूर शहर मंडल भाजपा किसान मोर्चा आणि ओबीसी मोर्चा च्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी हारवाडीचे उपसरपंच किरण इंगळे यांच्यासह प्रकाश इंगळे आणि आकाश इंगळे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे पक्षात मी स्वागत केले. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी आता एक दिलाने, जिद्दीने आणि जोमाने कामाला लागावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी कठोर परिश्रम घ्यावेत, हेच माझे