बसमत: वसमत नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीतील उमेदवारांच्या प्रचार दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
वसमतच्या नगर परिषदेतील निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचाराची नारळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शुभारंभ करण्यात आला यावेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारासह महाविकास आघाडीतील सर्वच नगरसेवक पदाची उमेदवार कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या आढावा बैठकीला उपस्थित होते