नागपूर ग्रामीण: शहरातील डी के फार्म हाऊस मध्ये शिरला अजगर, ससे खाऊन केले फस्त, सर्प मित्रांनी केला सुरक्षित रेस्क्यू
Nagpur Rural, Nagpur | Sep 3, 2025
समीर शेख यांच्या डीके फार्म हाऊसमध्ये एक अजगर शिरला होता. वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटीचे सदस्य आणि सर्पमित्र आनंद शेलके...