अमरावती दर्यापूर राज्या मार्गावर दुचाकी चालकाचा नीलगाय आडवी गेल्याने अपघात अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना 4 नोव्हेंबर रोजी सकाळच्या 8.30 वाजताच्या सुमारास अपघात घडला, सुरज रामेश्वर वाघपांजर रा दर्यापूर सैनिक कॉलनी असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे, दुचाकी चालक दर्यापूर वरून अमरावतीला कामानिमित्त जात असत