शिराळा: सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण 93 टक्के भरले, धरणातून 11 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना इशारा
Shirala, Sangli | Aug 18, 2025
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे.गेल्या 24 तासात 43 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली...