दारव्हा: शेलोडी ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराविरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू
दारव्हा तालुक्यातील शेलोडी गट ग्रामपंचायतीत झालेल्या कथित गैरव्यवहाराविरोधात अखेर सामाजिक कार्यकर्ते ईश्वर राठोड यांनी सोमवार, १६ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.