खेड: भोस्ते घाटात भीषण अपघात; ट्रक चालकाचा मृतदेह आढळला ट्रकच्या चाकाखाली; ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु
Khed, Ratnagiri | Aug 11, 2025
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कुख्यात भोस्ते घाटात रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात...