चंद्रपूर आठ डिसेंबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान समाजाचे एकत्र येणे परंपरांना जाणून घेणे संस्कार आणि परंपरेने जोडलेली घरे निर्माण करणे ही फार मोठी सामाजिक शक्ती आहेत या मंचावर उमलणारी प्रत्येक जोडी ही फक्त दोन व्यक्तींची नाहीतर दोन घरांची दोन कुटुंबांची आणि दोन संस्कृतींची सुसंवादाने होणारी सांगड असून परिचय मेळावा नातेसंबंधाचा उत्सव आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत पार पडला