कोरपना: आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या बल्लारपूर गोकुळ नगर वार्डातील घटना
कोरपणा आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर येथील गोकुळ नगर वाड्यात घडलीत घटनेच्या दिवशी घरी कोणीच नव्हते घरात एकटी असताना दुपट्ट्याच्या सहाय्याने गडपास घेतला या घटनेची माहिती पंधरा सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी तीन वाजता दरम्यान प्राप्त झाली सदर ही आत्महत्या चे कारण कळू शकतं नसून समोरील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे