दिग्रस: खामगाव येथे रोहन पैठणकरला मारहाण करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करा, अनेक समाज बांधवांचे तहसीलदारांना निवेदन
Digras, Yavatmal | Jul 30, 2025
खामगाव येथे रोहन पैठणकरला नग्न करून ३ समाज कंटकांनी बेदम मारहाण केली. सदर घटना मानव जातीला काळिमा फासणारी असून सदर...