Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

बुलढाणा: शेतकऱ्यांच्या थकित ज्वारीची रक्कम तत्काळ वितरित करा - स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर

Buldana, Buldhana | Sep 16, 2025
बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नाफेडमार्फत खरेदी केलेल्या ज्वारीच्या थकित रकमेचे तत्काळ वितरण करण्याची मागणी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे निवेदनातून केली आहे.यावेळी संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल पाटील वखारे, श्रीकृष्ण सपकाळ, शुभम वखारे उपस्थित होते.

MORE NEWS