नेर: शहरातील फैजान नगर घाणीच्या विळख्यात Jansamasya#
Ner, Yavatmal | Sep 17, 2025 नेर शहरातील फैजान नगर मधील नाल्याचे बांधकाम अनेक वर्षांपासून न केल्यामुळे नागरिकांना रत्नापूर (ढेका) रोड रस्त्याच्या मार्गांवरील शेतातील पाणी सतत पाऊस सुरु असल्यामुळे फैजान नगरातील नागरिकांच्या घरात जात असून या पाण्यामुळे नागरिकांना अंत्यन्त त्रासाचा सामना करावा....