राहुरी: सात्रळ महाविद्यालयामध्ये अब्दुल कलाम जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या कडू पाटील महाविद्यालयामध्ये भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनी सुमारे 2000 विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोस्को व सायबर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.