पुणे शहर: वडगाव येथे एकावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना केली अटक
Pune City, Pune | Sep 7, 2025
जुन्या वादातून माबाईल वर गेम खेळत बसलेल्या युवकावर चौघांनी कोयत्याने सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न...