नागपूर शहर: हैदराबाद गॅझेटियरमध्ये नोंद मिळाली म्हणून सर्टिफिकेट मिळणार नाही : मंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्याने खळबळ
Nagpur Urban, Nagpur | Sep 5, 2025
राज्याचे महसूल मंत्री तथा मंत्रिमंडळाचे ओबीसी उप समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या जीआर संबंधी...