यवतमाळ: जिल्हा प्रशासनाच्या दोन वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
'सेवोत्तम पोर्टल' आणि 'कृषी महामार्ग
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी “सेवोत्तम पोर्टल” आणि “कृषी महामार्ग (MAHAMARGA)” या अभिनव योजनांचा शानदार शुभारंभ करण्यात आला.