साकोली: मकरढोकडा येथे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करून6 लाख 6हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त
Sakoli, Bhandara | Sep 3, 2025
साकोली तालुक्यातील मकरढोकडा येथे ट्रॅक्टर चालक व मालक असणाऱ्या कृष्णा पातरीकर यांनी अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना...