परभणी: माधव नगरी, समाधान नगरी या भागात चोरटे फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
परभणी शहरातील गंगाखेड रस्त्यावरील माधव नगरी, समाधान नगरी या भागांमध्ये रात्रीच्या वेळेला चोरटे फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर आज दिनांक चार नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता व्हायरल झाला आहे.