नेवासा: जात प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ द्या ; आश्वासनानंतर उपोषण स्थगित
विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, जात प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळवून देणे यासह इतर मागण्या करिता भटक्या विमुक्त समाजाने नेवासा तहसील कार्यालयासमोर सूरु केलेले उपोषण तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानतंर मागे घेण्यात आले.