मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक दौऱ्यानिमित्त पाथर्डी येथे आले असता यावेळी उपस्थित त्यांना संबंधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला राजकारणात पुढे आणले असे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाली
परभणी: स्व.गोपीनाथ मुंडेंनीच आम्हाला राजकारणात पुढे आणलं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Parbhani News