नागपूर शहर: पालकांनो अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देत असाल तर व्हा सावधान, पोलिसातर्फे आतापर्यंत 50 हून अधिक पालकांवर कार्यवाही
Nagpur Urban, Nagpur | Aug 31, 2025
नागपूर शहरातील अपघात कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे ऑपरेशन यू टर्न राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अल्पवयीन...