पारशिवनी: वंदेमातरम शताब्दीमहोत्सव निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षणसंस्था मार्फत "बंदे मातरम' सामुहिकगीत गायन कार्यक्रम पारशिवनीत सा
वंदेमातरम शताब्दीमहोत्सव निमित्ताने शासकिय. औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोघरा रोड पारशिवनी मार्फत "बंदे मातरम' सामुहिक गीत गायन कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई विद्यालय,पारशिवनी येथे साजरा करण्यात आले. तहसिलदार व बि डि ओ व पोलिस निरिक्षक यांची प्रमुख उपस्थितित साजरा.