पुर्णा: कळगाव शिवारात 14 एकर मधील ऊस जळून खाक , आज विझवताना शेतकरी गंभीर जखमी
पूर्णा तालुक्यातील कळगाव शिवारात उच्च दाब असलेली विद्युत वाहिनीची तार तुटून पडल्याने 14 एकर मधील ऊस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले असून एक शेतकरी देखील हात भाजून जखमी झाला आहे ही घटना पाच ऑक्टोबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली होती.