शिरपूर: शहरासह तालुक्यात गणराया उत्साहात विसर्जन मिरवणुक,सावळदे येथील तापी नदीत रात्री उशिरापर्यंत र्विसर्जन
Shirpur, Dhule | Sep 6, 2025
शिरपूर शहरातील 28 सार्वजनिक गणेश मंडळासह तालुक्यात स्थापन गणरायाचे अनंत चतुर्दशीला शनिवार 6 सप्टेंबर 2025 रोजी विसर्जन...